ITR Filing -इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे

ITR Filing इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे अनिवार्य आहे का?

ITR Filing इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे काही फायदे आहेत का? आजच्या या पोस्टमध्ये आपण इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग चा फायदा हा आपल्याला कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतो आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो जसे की लोन मध्ये लहान मुलांना आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार असेल तर त्यामध्ये किंवा एखादी बिजनेस मध्ये आपल्याला लॉस झाला असेल तर अशा अनेक गोष्टींमध्ये याचा कसा फायदा होतो आपण हे बघणार आहोत.  इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे पाहण्या अगोदर प्रथमतः आपण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय हे पाहुयात इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय.

ITR Filing  इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय?

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे हा एक प्रकारचा फॉर्म असतो. उदाहरण पाहता एक आय टी आर.आय टी आर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आयटी आर वन, टू ,थ्री थोडक्यात काय तर हा एक फॉर्म असतो. जो तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरायचा असतो. पूर्वी हे सगळे फिजिकली फॉर्म भरायला लागत होते. आता हा फॉर्मऑनलाईन भरता येतो. हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. सगळ्यांसाठीच 31 जुलै ही तारीख नाही. याच्यातही वेगवेगळे प्रकार येऊ शकतात उदाहरणार्थ तुम्ही जर खूप मोठे व्यवसायिक आहात. किंवा तुम्ही जर टॅक्सऑडिटेबल असाल तर त्यांच्यासाठी ड्यू डेट वेगळी असते. परंतु आपण आता एक सर्वसामान्य माणूस तो म्हणजे नोकरदार आहे. त्यांच्यासाठी 31 जुलै ड्यु डेट आहे.

हा एक सेल्फ असेसमेंट पद्धतीचा फॉर्म असतो. सेल्फ असेसमेंट म्हणजे काय? सेल्फ असिस्टमेंट म्हणजे तुम्हाला स्वतःहून सांगायचे आहे की तुम्ही वर्षभरात म्हणजे एक एप्रिल ते 31 मार्च मध्ये किती इनकम कमवला आहे उत्पन्न एवढे होते आणि मला यावर एवढा टॅक्स येतोय हे आपण डिक्लेअर करणे म्हणजेच सेल्फ असेसमेंट फॉर्म म्हणतात. हा कोणासाठी गरजेचे आहे? जर तुमचे वय साठ वर्षांच्या आत असेल जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल किंवा त्याच्या आत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही.

इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणे कोणासाठी अनिवार्य आहे?

वयएक्झम्शन लिमिट
60 वर्षाखालील2,50,000
60 ते 79 वर्ष3,00,000
80 वर्ष व वरील5,00,000

 

जर तुमचे वय साठ वर्षांच्या आत असेल जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल किंवा त्याच्या आत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही. जर तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टॅक्स भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही साठ वर्ष ते 79 वर्ष या वयोगटात असाल जर तुमचे उत्पन्न तीन लाखापर्यंत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही परंतु उत्पन्न जर पुढे गेले तर इन्कम टॅक्स भरणे अनिवार्य आहे. जर तुमची वयोमर्यादा 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुमची लिमिट पाच लाखापर्यंत जाईल. जर तुमचे लिमिट पाच लाखाच्या वरती गेले तर तुम्हाला टॅक्स भरणे अनिवार्य आहे.

इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे.

साठ वर्षाच्या आतील व्यक्तीचे जर उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल त्याला त्या व्यक्तीला जर इन्कम टॅक्स भरायचा असेल तर त्याचे काय फायदे असू शकतात का? तर त्याचे काय फायदे आहेत ते पुढील प्रमाणे

1. टीडीएस रिफंड मिळवणे?

टीडीएस रिफंड मिळवणे म्हणजे काय तुम्ही जर एखाद्या बँकेत एफडी ठेवली असेल तर तुम्ही जर फॉर्म 15a जी भरला नसेल तर तुमचा टॅक्स कापला जातो. त्यावेळी आपण म्हणू शकत नाही की आमचा टॅक्स मला रिटर्न पाहिजे आता माझा इन्कम अडीच लाखाच्या ते बँक तुम्हाला परत नाही देणार तुम्हाला जर हा टॅक्स तुमचा जो ऑलरेडी कापला गेलेला आहे तो जर परत हवा असेल तर तुम्हाला सरकारकडून परत घ्यायला लागतो आणि कसा घेणार इन्कम टॅक्स रिटर्न भरून ओके सो टीडीएस जर तुमचा कापला गेला असेल कुठल्याही कशाचे कारणामुळे फॉर एक्झाम्पल असेल तुमचा छोटा मोठा व्यवसाय आहे त्याच्या तुम्हाला प्रोफेशनल पेमेंट करताना जर कोणी तुमचा टॅक्स कापला असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीसाठी तुमचा टॅक्स कापला असेल आणि तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर तुम्ही बिंदास इन्कम टॅक्स रिटर्न भरून टाका आणि गव्हर्मेंट कडन टॅक्स रिफंड क्लेम करा.

2. कर्ज काढण्यासाठी:

दुसरा फायदा काय असू शकतो बघा तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या आता हे मान्य आहे पण तुम्हाला कर्ज घ्यायचं तुम्हाला उत्पन्नाचा काहीतरी मागते फॉर्म दिली तुम्ही त्याच्या ऐवजी तुम्ही काय देऊ शकता यामुळे तुम्हाला लोन मिळण्यासाठी थोडी जास्ती सोय होऊ शकेल.

3. इन्शुरन्स:

इन्शुरन्स काढताना सुद्धा तुम्हाला आयटीआर चा उपयोग होतो जर तुम्हाला इन्शुरन्स हा 25 लाख किंवा साठ लाखापर्यंत म्हणजे 25 लाखापेक्षा जास्त काढायचा असेल तर बहुतांश इन्शुरन्स कंपनी आहे तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला मागतात जसं की एलआयसी हे जर 25 लाखापेक्षा जास्त इन्शुरन्स काढायचा असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागते पण आता उत्पन्नाचा प्रूफ जर तुमच्याकडे सॅलरी स्लिप नसेल किंवा तुमचा बिजनेस नसेल तर अशा वेळेस तुम्ही आयटीआय देऊ शकता.

4: शिष्यवृत्ती:

जर तुमच्या मुलांना किंवा मुलींना शिष्यवृत्ती मिळणार असेल तर अशावेळी आधी तुमचे उत्पन्न चेक केले जाते तिथे पण असे काही लिमिटेशन असतात की जर एवढ्या एवढ्या रकमेच्या आत जर तुमचे उत्पन्न असेल तर तुम्हाला तुमच्या मुलांना ती शिष्यवृत्ती मिळू शकते आता तुम्ही तुमचे उत्पन्न कसे प्रूफ करू शकतात अशा वेळेस तुम्ही आयटीआर दाखवून त्याचा प्रूफ देऊ शकता.

5.कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस:

जर तुम्हाला एखाद्या तुमचा व्यवसाय असेल आणि त्यामध्ये तुम्हाला लॉस झाला असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही आयटीआर चा युज करू शकतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला यावर्षी 1 लाख रुपये लॉस झाला आहे आणि पुढच्या वर्षी तुम्हाला 8 लाख प्रॉफिट झाला आहे तर अशा वेळेस तुम्ही 8 लाख वजा 1 लाख रुपये म्हणजे फक्त 7 लाखावरच तुम्ही टॅक्स देऊ शकता पण सरकारला कशावरून विश्वास बसणार की तुमचा एक लाख रुपये लॉस झाला आहे तर अशा वेळेस तुम्हाला आयटीआर चा उपयोग होईल.

इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला कि इनकम टॅक्स भरावाच लागतो का?

पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्हाला कळालं की इन्कम टॅक्स भरणे आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणे ह्याच्यात फरक आहे म्हणजेच काय अडीच लाखाच्या आत जर तुमचे उत्पन्न असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नक्की भरू शकता पण त्याच्यावरती इन्कम टॅक्स भरायची गरज नाही पण तुम्ही जर भरपूर कमवत असाल तर काय मग इन्कम टॅक्स रिटर्नही भरा आणि इन्कम टॅक्स सुद्धा भरा. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला स्वतःला खूप त्याच्यातला ज्ञान असेल आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरला तरी हरकत नाही पण तुम्हाला जर खात्री नसेल की बापरे कसं कॅल्क्युलेट करायचं असतं कुठला फॉर्म वापरतात काय करतात अशा वेळेला एखाद्या सीएच सल्ला घेतला त्यांना जरा चार पैसे दिले तरी काही हरकत नाही म्हणजे काय आपल्याला खात्री पटते की मी जो काही रिटर्न भरत आहे तो व्यवस्थित आहे रात्री झोप शांत लागते आजचा गृहपाठ काय ग्रुप आहे की तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही वेळेत भरायचा आहे आणि भरला की नाही रिटर्न सांगा मला किती रुपये टॅक्स भरला किंवा कितीचा रिटर्न नका सांगू भरला का नाही एवढं तर नक्की सांगा.

Leave a Comment