Best Fruits For Digestion – आपल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याची सुरुवात ही नेहमी पोटापासून होते असे डॉक्टर अनेकदा सांगताना दिसतात तशाच आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला मिळेल ते आणि मिळेल तेव्हा आपण काही खातो यामुळे अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोटात गॅसच्या समस्या उद्भवतात कधी कोणत्या समस्या व्हायला नको असं तुम्हाला वाटत तर सगळ्यात महत्वाची आपली पचनक्रिया ही चांगली असणे गरजेचे आहे त्यामुळे अशावेळी आपण कोणत्या 5 Best Fruits For Digestion फळांचे सेवन केले पाहिजे याबाबत तज्ञांनी दिलेली माहिती.
Best Fruits For Digestion फळे खालील प्रमाणे:
या फळांमध्ये पपई, मध-लिंबू , केळी, सफरचंद, कलिंगड अशांचा सहभाग होतो हे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.
पपई | Papaya:
पपई ही फक्त आपल्या त्वचेसाठी नाही तर आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी ही लाभदायक आहे यामध्ये असणारे पाचक एंजाइम हे आपल्या पोटासाठी चांगले असतात पपईमध्ये फायबर कॅरोटीन विटामिन सी, इ, ए आणि इतर अनेक खनिजे असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात जड आहार सहज पचण्याची क्षमता ही पपई हा एक रामबाण उपाय आहे.
मध-लिंबू | Honey Lemon Drink:
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू घालून त्याचे सेवन केल्याने पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारतात त्याशिवाय वजनही कमी होते मात्र याच्या अतिशय उन्हाने अशक्तपणा येण्याची शक्यता देखील असते.
केळी | Bananas:
पचन संस्था चांगली असायला हवी असे तुम्हाला वाटत असेल तर नेहमी केळीचे सेवन करत रहा. यात मोठ्या प्रमाणात फायबर असते जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सफरचंद | Apple:
अपचन पोटात गॅस होणे यासारख्या पचनाशी निगडित समस्या असतील तर रोजच्या आहारात सफरचंद हवच. सफरचंदातून प्रथिने, फायबर आणि जीवनसत्व शरीरात मिळतात. या घटकांमुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तुमची सुटका होते. पचन नीट होण्यासाठी सफरचंदातील गुणधर्म मदत करतात.
कलिंगड | Watermelon:
तुम्हाला नेहमीच मिळेल असं नाही पण तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा कलिंगडाचे सेवन करा. कलिंगडामध्ये अँटॉक्सिडंट, जीवनसत्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.
कोणत्या पदार्थांमुळे तुम्हाला डीहायड्रेशन होऊ शकते याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील आर्टिकल सुद्धा वाचा
Dehydration – ‘या’ पदार्थांमुळेही होऊ शकते डिहायड्रेशन
Frequently Asked Questions:
- How is papaya beneficial for digestion? | पपईसाठी कसे उपयुक्त आहे?
पपईला आपल्या पोटाचे स्वस्थ आरोग्य बनवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात अनेक पाचक एंजायम, फायबर, कॅरोटीन, विटामिन सी, इ, ए आणि अनेक खनिजे आहेत. - How to prepare the honey lemon drink? | मध-लिंबू ड्रिंकसाठी कसे तयार करावंत?
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबू घालून त्याचे सेवन केल्याने पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारतात. त्यामुळे वजन कमी होते आणि अतिशय उन्हाने अशक्तपणा येण्याची शक्यता देखील असते. - How to incorporate bananas into the diet? | केळीचे सेवन कसे करावंत?
रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात केळीचे सेवन करणे पचन संस्थेसाठी चांगलं आहे. त्यात फायबर मोठ्या प्रमाणात आहे जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. - How can apples contribute to better digestion? | सफरचंदाचे उपयोग कसा करावा?
सफरचंदातून प्रथिने, फायबर आणि जीवनसत्व शरीरात मिळतात. यात मदत करण्यासाठी रोजच्या आहारात सफरचंद हवच. - What are the benefits of watermelon consumption? | कलिंगड कसे खाल्ल्यानंतर लाभकारी आहे?
कलिंगडामध्ये अँटॉक्सिडंट, जीवनसत्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.
सारांश:
“यावरून असे प्रतीत होते की आपल्या आहारामध्ये फळाचे असणे किती गरजेचे आहे तुम्हाला जर तुमचे पोटाचे विकार बरे करायचे असतील तुमचं डायजेशन सिस्टम व्यवस्थित करायचं असेल तर तुमच्या आहारात ही फळे असलीच पाहिजेत तुमची डायजेशन सिस्टम म्हणजेच पचन संस्था जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इतर आजार होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे रोजच्या जेवणात या फळांचा सीजननुसार उपयोग करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या आरोग्य चांगले राहील.”
Protein- शरीराला दररोज किती प्रोटीन ची गरज असते. याची माहिती जाणून घेण्यासाठी खालील आर्टिकल सुद्धा वाचा
Protein- शरीराला दररोज किती प्रोटीन ची गरज असते?