लेक लाडकी योजना मुलींना मिळणार १ लाख रुपये

“लेक लाडकी योजना” महाराष्ट्रामध्ये चालू , मुलींना मिळणार १ लाख रुपये

लेक लाडकी योजना” अशी एक योजना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली आहे. ही योजना राज्यशासनाने मुलींच्या जन्मदार वाढविण्याच्या उद्देशाने सुरु केली आहे.

“लेक लाडकी” योजनेतील मुलगीच्या जन्मानंतर ५,००० रुपये आपोआप खात्यामध्ये जमा केले जातील. त्यानंतर मुलगीला शाळेत जायला लागल्यानंतर २०,००० रुपये व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५,००० रुपये हे एकूण १ लाख रुपये तिकीटने मुलीच्या बँक खात्यात जमा केले जातील.

“लेक लाडकी” योजनेतील सक्षमीकरणासाठी ह्या नवीन स्वरूपात योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मूलीना लाभ मिळणार आहे. 

या योजनेचे पैसे खलीप्रमाने टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.

1] मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये मिळतात. 

2] इयत्ता पहिली मधे गेल्यावर ४,००० रुपये.

3] इयत्ता सहावी मधे गेल्यावर ६००० रूपये.

4] इयत्ता अकरावी मधे गेल्यावर ८००० रूपये.

5] मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये मिळणार 

अश्याप्रकरे एकूण १,००,००० रुपये मुलींना मिळणार आहे.

 

1 thought on “लेक लाडकी योजना मुलींना मिळणार १ लाख रुपये”

Leave a Comment