Protein- प्रोटीन शरीराला का गरजेचे आहे?
Protein- प्रोटीन हा हा एक अतिशय आवश्यक मायक्रोन्यूट्रियन आहे जे की चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रोटीन ची मदत ही टिशू मजबूत करण्यासाठी आणि ते रिपेअर करण्यासाठी होतो तसेच ते हार्मोन्स तयार करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो. प्रोटीन किती प्रमाणात पाहिजे हे प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड असते फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीचे वय त्याची ऍक्टिव्हिटी लेव्हल त्याची ओरल हेल्थ कशी आहे त्यावर अवलंबून असते. या आर्टिकल मध्ये तुम्हाला तुमच्या शरीरासाठी किती कोटींची गरज आहे आणि ते प्रोटीन तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता कोणत्या अन्नपदार्थातून घेऊ शकता याबद्दलची माहिती मिळेल.
प्रोटीन म्हणजे काय आणि त्याची मला काय गरज आहे?
प्रोटीन हे एक आवश्यक मायक्रोन्यूट्रिएंट आहे जे की शरीरात विविध भूमिका बजावते
टिशू (ऊती):
सजीवांमध्ये निर्मळ टेशन एकत्र येऊन अवयव बनतात आणि हे अवयव एकत्र येऊन एक अवयव संस्था बंद संस्था श्वसन संस्था त्वचा हाडे स्नायू. जेव्हा टिशू चे नुकसान होते तेव्हा शरीर त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रोटीन्स वापरते.
एन्झाईम्स आणि हार्मोन्स:
शरीरातील अनेक एन्झाईम्स आणि हार्मोन्स प्रोटीन पासून बनलेले असतात एन्झाईम्स शरीरातील रासायनिक अभिक्रियांना गती देण्यास मदत करतात तर संप्रेरक संदेश वाहक म्हणून काम करतात आणि अवयवांमध्ये सिग्नल वाहून नेतात.
रोगप्रतिकारक कार्य
प्रोटीन हे रोगप्रतिकारक कार्यासाठी महत्त्वपूर्ण असतात ते शरीरातील संक्रमण आणि रोगांची लढण्यास मदत करतात.
ऊर्जा
जरी कार्बोहायड्रेट्स आणि चरबी हे शरीराचे ऊर्जेचे मुख्य स्त्रोत असले तरी प्रोटीन देखील गरजेच्या वेळी ऊर्जेसाठी वापरले जाऊ शकतात.या कार्यांना समर्थन देण्यासाठी आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण आपल्या आहारात पुरेशी प्रोटीन समाविष्ट केले आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.
प्रोटीन साठी शिफारस केलेला दैनिक भत्ता (RDA)
नॅशनल इन्स्टिट्यूट हेल्थ (NIH) प्रोटीनच्या सेवनासाठी खालील आर डी ए मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करते:
- गतिहीन प्रौढांसाठी प्रोटीन साठी आरडीए शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ते 1.2 ग्रॅम आहे याचा अर्थ 70 किलोग्रॅम वजन असलेल्या प्रौढ व्यक्तीला दररोज 56 ते 84 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात.
- शारीरिक दृष्ट्या सक्रिय प्रौढांसाठी जे स्टेट ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेतात यांच्यासाठी आरडीए हा 1.3 ते 1.8 ग्रॅम माझ्या प्रति किलोग्राम घेऊ शकतात.
- तसेच दीर्घकाळ प्रोटीनचे सेवन करणारे आणि अनुभव असलेले क्रीडापटू शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 2 ग्रॅम पर्यंत सेवन करू शकतात.
आणि हेही लक्षात घेणे महत्वाचे आहे जर प्रोटीनच्या प्रमाणाची मर्यादा वाढली तर ते शरीराला घातकी ठरू शकते त्यामुळे प्रोटीन जास्त प्रमाणात घेतल्यास किडनी खराब होऊ शकते आणि डीहायड्रेशनचा धोका वाढू शकतो.
हे पहा: Weight loss-वजन कमी करण्यासाठी कॉफीचे फायदे , 100% good for fat burning
माझे वजन जास्त असल्यास मला किती प्रोटीन आवश्यक आहे.
ज्या व्यक्तींचे वजन जास्त असते त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असते ज्यांना देखभाल आणि वाढीसाठी प्रोटीनचे आवश्यकता नसते.लीन बॉडी मास म्हणजे शरीरातील स्नायू हाडे आणि अवयवांचे प्रमाण ज्यांना देखभाल आणि वाढीसाठी प्रोटीन आवश्यक असतात.
मसल(Muscle 💪) वाढवण्यासाठी किती प्रोटीन आवश्यक आहे?
प्रोटीन वजन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात कारण ते तृप्ती वाढवण्यास आणि भूक कमी करण्यास मदत करू शकतात संशोधनानुसार असे सूचित झाले आहे की प्रत्येकी जेवणात 20 ते 30 ग्रॅम प्रोटीन खाल्ल्याने परिपूर्णतेचे भावना वाढण्यास मदत होते आणि एकूण कॅलरीचे सेवन कमी होते.
व्यायाम केल्यानंतर लगेच प्रोटीन घ्यावे का?
व्यायाम नंतर लगेचच प्रोटीनचे सेवन केल्याने स्नायूंची पुनर्प्राप्ती आणि वाढ होण्यास मदत होते वर्कआउट दरम्यान स्नायूंची टिशू तुटतात आणि प्रोटीन सेवन केल्याने त्या स्टेशनची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती होण्यास मदत होते.
प्रोटीन ची गरज कोणत्या पदार्थांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो?
दररोजच्या प्रोटीनच्या गरजा पूर्ण करणे आव्हान आव्हानात्मक असू शकते विशेषता शाकाहारी लोकांसाठीजेवण आणि स्नॅक्स मध्ये प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा जसे की मासे चिकन अंडी दुग्धजन्य पदार्थ शेंगा शेंगदाणे.
हे पहा:अश्वगंधा आरोग्यासाठी गुणकारी?: